संपादन : विजय ज्ञा. लाळे, अनिकेत सुळे

Contributed Articles

भारतातील कडाक्याचा उन्हाळा कोविड-19 पासून संरक्षण देईल का?

भारतातील कडाक्याचा उन्हाळा कोविड-19 पासून संरक्षण देईल का?

- [field_author]

कोविड-19 महामारीच्या बातम्या प्रसारित होऊ लागल्यापासून येणाऱ्या उन्हाळ्यात कोविड-19 च्या रुग्णांची संख्या कमी होईल, असे वाटत होते. परंतु हे खरे आहे का? कोविड-19 चा कारक विषाणू (सार्स-कोवी-२) हा तापमानाला संवेदनक्षम असतो असे संशोधकांच्या एका गटाला आढळून आले. मात्र यामुळे रोगाचे संक्रामण कमी होते की विषाणूंची जाहलता कमी होते हे फक्त वेळच सांगू शकते.

 

कोविड-19: तुमच्या शरीरात काय घडते?

कोविड-19: तुमच्या शरीरात काय घडते?

- [field_author]

जेव्हा नवीन कोरोनाविषाणू मानवी पेशीला बाधित करतो तेव्हा काय होते? कोविड-19 ची लक्षणे का दिसून येतात आणि शरीर त्यांना कसा प्रतिसाद देते?