anti-hypertensive drugs

अतिरक्तदाब हा कोविड-19च्या काही रुग्णांमध्ये एक सहविकार बनला आहे. अशा काही रुग्णांसाठी हा विकार धोका ठरू शकतो, असा एक अंदाज आहे. कोविड-19 च्या महामारीच्या काळात अतिरक्तदाबाशी सामना कसा करावा, याचे विहंगावलोकन करण्याच्या उद्देशाने प्रस्तुत लेख लिहिलेला आहे.
 
Hypertension has emerged as a comorbidity in some COVID-19 patients, sparking the speculation that it is a risk factor for COVID-19. The aim of this article is to provide a bird’s eye view on combating hypertension during the COVID-19 pandemic.