vaccine

टाळेबंदीमुळे नवीन कोरोनाविषाणूचा प्रादुर्भाव मंदावलेला असेल. परंतु आतापर्यंत आपल्याला उपलब्ध झालेल्या नवीन कोरोनाषाणूच्या माहितीनुसार, दीर्घकाळासाठी केवळ लस या रोगावर सर्वांत प्रभावी उपाय ठरेल.
 
नवीन कोरोनाविषाणू त्यांच्या पृष्ठभागावर असलेल्या S-प्रथिनांचा वापर करून आपल्या पेशीत प्रवेश करतात. या प्रथिनाची संरचना उलगडल्यामुळे या विषाणूचा प्रसार कसा होतो, तसेच औषधे आणि लसनिर्मिती कोणत्या दिशेने करावी, हे शास्त्रज्ञांना चांगल्या प्रकारे समजण्यास मदत झाली आहे.
 
The novel coronavirus uses spike proteins scattered on its surface to break into our cells. Unravelling this protein’s structure has helped scientists better understand how the virus spreads, and shaped drug and vaccine development.
 
The lockdown may have slowed down the spread of the novel coronavirus, but given what we know about this virus so far, a vaccine may be the most effective long term solution.